¡Sorpréndeme!

कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ | औरंगाबाद

2021-04-28 42 Dailymotion

#औरंगाबाद : कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये सकाळी विधीवत पूजा, आरती व घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला.
( व्हिडिओ : सचिन माने)
#karnapura #Devi #Aurangabad #Navratri #Aurangabad